ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषक सामन्यांमध्ये आता 100 टक्के प्रेक्षकांना मिळणार एन्ट्री, ICC ने क्रिकेट चाहत्यांना दिली खुशखबर
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 सध्या न्यूझीलंडमध्ये खेळला जात आहे. या दरम्यान, ICC ने क्रिकेट चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ICC ने आता महिला विश्वचषक 2022 च्या उर्वरित 6 साखळी सामने, सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याची पुष्टी केली आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 सध्या न्यूझीलंडमध्ये (New Zealand) खेळला जात असून स्पर्धेतील 28 पैकी 22 साखळी सामने खेळले गेले आहेत आणि लीग टप्प्यातील महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनल मॅचेसही होणार आहेत, मात्र त्याआधी ICC ने क्रिकेट चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ICC ने आता महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 च्या उर्वरित 6 साखळी सामने, सेमीफायनल आणि अंतिम सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याची पुष्टी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement