ICC Cricket World Cup 2023: भारत- इंग्लंड सामन्यादरम्यान रविंद्र जडेजा याच्या बॅटवर दिसले 'मारवाडी स्टॅलियन' चिन्ह

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळला केला. जो 29 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. या सामन्यावेळी पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रवींद्र जडेजा याच्या बॅटवर 'मारवाडी स्टॅलियन' चिन्ह दिसले. डावाच्या 38 व्या षटकात फलंदाजी करताना जडेजा याच्या बॅटवर असलेले हे चिन्ह कॅमेऱ्यांनी टीपले.

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळला केला. जो 29 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. या सामन्यावेळी पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रवींद्र जडेजा याच्या बॅटवर 'मारवाडी स्टॅलियन' चिन्ह दिसले. डावाच्या 38 व्या षटकात फलंदाजी करताना जडेजा याच्या बॅटवर असलेले हे चिन्ह कॅमेऱ्यांनी टीपले. या चिन्हात घोड्याच्या चेहऱ्याचा पुढचा भाग आहे आणि खाली 'मारवाडी स्टॅलियन' लिहिलेले आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, जडेजाला घोडे आवडतात आणि मारवाडी ही राजस्थानच्या जोधपूर भागातील घोड्यांची एक जात आहे. एका जुन्या चित्रात तो त्याच्या बॅटवरील चिन्हाकडे निर्देश करताना दिसला होता.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement