IPL 2023, Match 14 SRH vs PBKS Live Score Update: हैदराबादने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित, पहा दोन्ही संघाची प्लेंइग इलेव्हन
हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. जिथे पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दोन सामने होणार आहेत. सुपर संडेचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. जिथे पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला आहे. त्याचबरोबर सनरायझर्सला लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Tags
Aiden Markram
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
PBKS
Punjab Kings
Shikhar Dhawan
SRH
SRH vs PBKS
Sunrise Hyderabad
Sunrise Hyderabad vs Punjab Kings
Tata IPL
TATA IPL 2023
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एडन मार्कराम
एसआरएच
एसआरएच विरुद्ध पीबीकेएस
टाटा आयपीएल
टीए2टीए 023
पंजाब किंग्स
पीबीकेएस
शिखर धवन
सनराइज हैदराबाद
सनराइज हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement