SRH vs PBKS, IPL 2024 23rd Match Live Score Update: हैदराबादने पंजाबला दिले 183 धावांचे लक्ष्य, नितीशचे अर्धशतक, अर्शदीपचे चार बळी

पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

SRH vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 23व्या (IPL 2024) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (PBKS vs SRH) होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादने पंजाबसमोर धावांचे 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज नितीश रेड्डीच्या 37 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 64 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने चार, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Tags

Abdul Samad Abhishek Sharma Aiden Markram Akash Maharaj Singh Anmolpreet Singh Arshdeep Singh Ashutosh Sharma Atharva Taide Bhuvneshwar Kumar Chris Woakes Fazalhaq Farooqi Glenn Phillips Harpreet Brar Harpreet Singh Bhatia Harshal Patel Heinrich Klaasen Jaydev Unadkat Jhatavedh Subramanyan Jitesh Sharma Jonny Bairstow Kagiso Rabada Liam Livingstone Marco Jansen Mayank Agarwal Mayank Markande Nathan Ellis Nitish Reddy Pat Cummins Prabhsimran Singh Prince Choudhary Punjab Kings Punjab Kings Squad Rahul Chahar Rahul Tripathi Rilee Rossouw Rishi Dhawan Sam Curran Sanvir Singh Shahbaz Ahmed Shashank Singh Shikhar Dhawan Shivam Singh Sikandar Raza Sunrisers Hyderabad Squad T Natarajan Tanay Thyagarajan Travis Head Umran Malik Upendra Yadav Vidhwath Kaverappa Vishwanath Singh Washington Sundar अथर्व तायडे अब्दुल समद अभिषेक शर्मा अर्शदीप सिंग आकाश महाराज सिंग आशुतोष शर्मा उपेंद्र यादव उमरान मलिक ऋषी धवन एडन मार्कराम कागिसो रबाडा ख्रिस वोक्स ग्लेन फिलिप्स जयदेव जयदेव. अनमोलप्रीत सिंग जितेश शर्मा जॉनी बेअरस्टो झटावेध सुब्रमण्यन टी नटराजन ट्रॅव्हिस हेड तनय त्यागराजन नितीश रेड्डी नॅथन एलिस पंजाब किंग्स पंजाब किंग्स संघ पॅट कमिन्स प्रभसिमरन सिंग प्रिन्स चौधरी फजलहक फारुकी भुवनेश्वर कुमार मयंक अग्रवाल मयंक मार्कंडे मार्को जानसेन राहुल चहर राहुल त्रिपाठी रिली रोसो लियाम लिव्हिंगस्टोन विद्वथ कवेरप्पा विश्वनाथ सिंग वॉशिंग्टन सुंदर शशांक सिंग शाहबाज अहमद शिखर धवन शिवम सिंग सनरायझर्स हैदराबाद संघ सनवीर सिंग सिकंदर रझा सॅम कुरन हरप्रीत ब्रार हरप्रीत सिंग भाटिया हर्षल पटेल हेनरिक क्लासेन