Holi 2022: चाहते आणि देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देताना रोहित शर्मा याचे रिटेकवर, रिटेक, पत्नी रितिका ही वैतागली; पहा व्हिडिओ
रोहितला त्याच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करणे पुल शॉट खेळण्याइतके सोपे झाले नाही आणि त्याला एकावर एक अनेक रिटेक घ्यावे लागले. रोहितला त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. पण तो गोंधळलेला दिसला.
Holi 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 ची तयारी करत असताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने चाहते आणि देशवासियांना रंगांचा सण, होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes) दिल्या. पण यावेळी रोहितला एकावर एक अनेक रिटेक घ्यावे लागले. रोहितला त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना गोंधळलेला दिसला. यादरम्यान पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) देखील वैतागलेली दिसली. हा व्हिडिओ एक गंमत म्हणून बनवलेला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)