IND vs NZ T20 2022: हार्दिक-विल्यमसनने क्रोकोडाइल बाइकची केली सवारी, टी-20 मालिकेपुर्वी दोघांनी केली चर्चा (Watch Video)
सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार हार्दिक (Hardik Pandya) आणि विल्यमसन (Kane Kane Williamson) एकत्र मस्ती करताना दिसले.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघ T20 विश्वचषकातील पराभव मागे टाकून नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार हार्दिक (Hardik Pandya) आणि विल्यमसन (Kane Kane Williamson) एकत्र मस्ती करताना दिसले. दोघांनी मिळून टी-20 मालिकेत मिळालेल्या ट्रॉफीसोबत फोटो काढला तसेच क्रोकोडाइल बाइकही चालवली. दोन्ही संघांदरम्यान शुक्रवारपासून (18 नोव्हेंबर) टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)