IND vs NZ 2nd T20I 2022 Video Highlights: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा केला पराभव, येथे पहा व्हिडीओ हायलाइट्स
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत 126 धावा करत सर्वबाद झाला.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला गेला. भारताने हा सामना 65 धावांनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत 126 धावा करत सर्वबाद झाला. या सामन्याचा नायक सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) होता ज्याने शतक झळकावले आणि गोलंदाजीत दीपक हुडाने (Deepak Hooda) 4 विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली.
Tags
Hardik Pandya
Ind
IND Vs NZ
IND vs NZ 2nd T20I 2022
IND vs NZ 2nd T20I 2022 Video Highlights
IND vs NZ T20I
IND vs NZ T20Is
India
India Vs New Zealand
India vs New Zealand T20I Series
India vs New Zealand T20Is
Kane Williamson
new zealand
NZ
Video Highlights
केन विल्यमसन
टी-२०
न्यूझीलंड
भारत
भारत विरुद्ध न्यूझीलँड
व्हिडीओ हायलाइट्स
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement