Hardik Pandya Magic With Ball: हार्दिक पांड्याची 'काळी जादू'! हातातल्या चेंडूवर मारली फूक तर इमाम पुढच्याच चेंडूवर आउट, पाहा व्हिडिओ

दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत.

एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण सात वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तान संघाला दुसरा धक्का लागला आहे. हार्दिक पांड्याने इमाम उल हकला बाद केले. पण त्याआधी त्याने बाॅल सोबत असे काही कृत्य केले ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Abdullah Shafiq Ahmedabad Babar Azam Fakhar Zaman Hardik Pandya Haris Rauf Hasan Ali ICC Cricket World Cup 2023 Iftikhar Ahmed Imam ul Haq India India vs Pakistan Ishan Kishan Jasprit Bumrah KL Rahul Kuldeep Yadav Mohammad Nawaz Mohammad Rizwan Mohammad Shami Mohammad Siraj Mohammad Wasim Jr Narendra Modi Stadium Pakistan Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Salman Agha Saud Shakeel Shadab Khan Shaheen Afridi SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill SURYAKUMAR YADAV Usama Mir Virat Kohli अब्दुल्ला शफीक अहमदाबाद आयसीसी क्रिकेट विश्वचषक इफ्तिखार अहमद इमाम उल हक इशान किशन उसामा मीर कुलदीप यादव केएल राहुल जसप्रीत बुमराह नरेंद्र मोदी स्टेडियम पाकिस्तान फखर जमान बारबाल आझम भारत भारत विरुद्ध पाकिस्तान मोहम्मद नवाज मोहम्मद रिझवान मोहम्मद वसीम जूनियर मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली शादाब खान शार्दुल ठाकूर शाहीन आफ्रिदी शुबमन गिल श्रेयस अय्यर सलमान आगा सूर्यकुमार यादव सौद शकील हसन अली हारिस रौफ हार्दिक पंड्या