RCB vs GT Live Update Score: आरसीबीचा अर्धा संघ तंबूत, दिनेश कार्तिक बाद; विराट कोहलीने ठोकले अर्धशतक
दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे.
आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील 70 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs GT) गुजरात टायटन्सचा सामना करत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर आहे. त्याने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. गुजरातला हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याकडे आरसीबीची नजर असेल. दरम्यान प्रथम फलंदांजी करताना आरसीबीचे पाच विकेट पडले आहे. आरसीबीचा स्कोर 133/5
Tags
Bengaluru
Faf du Plessis
GT
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
M Chinnaswamy Stadium
RCB
RCB and GT
RCB vs GT
RCB आणि GT
RCB विरुद्ध GT
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore and Gujarat Titans
Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans
Tata Indian Premier League
TATA Indian Premier League 2023
Tata IPL
TATA IPL 2023
Virat Kohli
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
गुजरात टायटन्स
जीटी
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023 कोहली
टाटा इंडियन प्रीमियर लीग
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023
फाफ डु प्लेसिस
बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement