IND vs ENG ICC World Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, तबरेझ शम्सीने बाबर आझमला केले बाद

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल.

आज एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल. कारण आजचा सामनाही पाकिस्तान हरला तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ खूपच मजबूत स्थितीत आहे. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांपैकी आफ्रिकेने 4 सामने जिंकले आहेत तर पाकिस्तान संघाने 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाला सहावा मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाचा स्कोअर 181/5.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Abdullah Shafique Agha Salman Aiden Markram Andile Phehlukwayo Babar Azam David Miller Fakhar Zaman Gerald Coetzee Haris Rauf Hasan Ali Heinrich Klaasen ICC Cricket World Cup 2023 ICC World Cup 2023 Iftikhar Ahmed Imam ul Haq Kagiso Rabada Keshav Maharaj Lizaad Williams Lungi Ngidi Marco Jansen Mohammad Nawaz Mohammad Rizwan Mohammad Wasim Jr Pakistan Pakistan vs South Africa Pakistan vs South Africa Live Streaming Quinton de Kock Rassie van der Dussen Reeza Hendricks Saud Shakeel Shadab Khan Shaheen Afridi South africa Tabraiz Shamsi Temba Bavuma Usama Mir अँडिले फेहलुक्वायो अब्दुल्ला शफीक आगा सलमान आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ आयसीसी विश्वचषक २०२३ इफ्तिखार अहमद इमाम उल हक उसामा मीर एडन मार्कराम कागिसो रबाडा केशव महाराज क्विंटन डी कॉक गेराल्ड कोएत्झी टेम्बा बावुमा डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिका पाकिस्तान पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका फखर जमान बाबर आझम मार्को जॅन्सन मोहम्मद नवाज मोहम्मद रिझवान मोहम्मद वसीम ज्युनियर रीझा हेंड्रिक्स रॅसी व्हॅन डर डुसेन लिझाद विल्यम्स लुनगिझी लुनन शादाब खान शाहीन आफ्रिदी सौद शकील हरिस रौफ हसन अली हेनरिक क्लासेन


Share Now