IND vs SL ICC World Cup 2023 Live Score Update: भारताचा निम्मा संघ तंबूत, सूर्यकुमार यादव 12 धावा करुन बाद
सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल.
विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी (IND vs SL) होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे. पराभवामुळे त्याचा मार्ग अत्यंत कठीण होईल. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पाचवा मोठा झटका बसला. टीम इंडियाचा स्कोर 276/5.
Tags
Angelo Mathews
Chamika Dushmana
Charith Asalanka
Dhananjay de Silva
Dilshan Madushanka
Dimuth Karunaratne
Dushmanla
Dushmanta
Dushmanta Chameera
Dushmantha
Dushmantha Chameera
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
India
India vs Sri Lanka
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Kasun Rajitha
KL Rahul
Kuldeep Yadav
Kusal Mendis
Mahesh Thekshana
Mohammed Shami
Mohammed Siraj
Pathum Nissanka
Perthal
Ravichandran Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Sadira Samarawickrama
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
Sri Lanka
SURYAKUMAR YADAV
Virat Kohli
अँजेलो मॅथ्यूज
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
आयसीसी विश्वचषक २०२३
इशान किशन
कसून रजिथा
कुलदीप यादव
कुसल परेरा
कुसल मेंडिस
केएल राहुल
चमिका करुणारत्ने
चारिथ असलंका
जसप्रीत बुमराह
दिमुथ करुणारत्ने
दिलशान मदुशंका
दुनिथ वेललागे
दुशान हेमंथा
दुष्मंथा चमीरा
धनंजया डी सिल्वा
पाथुम निसांका
भारत
भारत विरुद्ध श्रीलंका
महेश थेक्षाना
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
शार्दुल ठाकूर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
सदीरा समरविक्रमा
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement