CSK vs GT Qualifier 1 Live Score Update: चेन्नईचा अर्धा संघ तंबूत, अंबाती रायुडू बाद; महेंद्रसिंग धोनी आला क्रीझवर
हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.
CSK vs GT: आयपीएल 2023 चा (IPL 2023) पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग विरुध्द गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात पाहायला मिळत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना सीएसकेच्या संघाला पाचवा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्कोर 148/5
Tags
Ajinkya Rahane
Alzhari Joseph
Ambati Rayudu
Chennai
Chennai Super Kings
Chennai Super Kings and Gujarat Titans
Chennai Super Kings vs Gujarat Titans
Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1
Chepauk Stadium
CSK
CSK and GT
CSK vs GT
David Miller
Deepak Chahar
Devon Conway
Hardik Pandya
Indian Premier Leage
IPL 2023
Mahesh Thikshana
Moeen Ali
Mohammed Shami
Mohit Sharma
MS Dhoni
Noor Ahmed
Qualifier 1
Rahul Tewatia
Rashid Khan
Ravindra Jadeja
Ruturaj Gaikwad
Sai Sudarshan
Shivam Dube
Shubman Gill
Tushar Deshpande
Wriddhiman Saha
अजिंक्य रहाणे
अंबाती रायुडू
अल्झारी जोसेफ
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
ऋद्धिमान साहा
एमएस धोनी
क्वालिफायर 1
चेन्नई
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स
चेपॉक स्टेडियम
डेव्हिड मिलर
डेव्हॉन कॉनवे
तुषार देशपांडे
दीपक चहर
नूर अहमद
महेश थिक्शाना
मोईन अली
मोहम्मद शमी
मोहित शर्मा
रवींद्र जडेजा
राशिद खान
राहुल तेवतिया
रुतुराज गायकवाड
शिवम दुबे
शुभमन गिल
साई सुदर्शन
सीएसके
सीएसके आणि जीटी
सीएसके विरुद्ध जीटी
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement