ENG vs NZ World Cup 2023 Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, बटलर आऊट तर जो रूटने विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) आजपासून सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे (ENG vs NZ) संघ एकमेकांशी झुंजत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन संघ 2019 च्या अंतिम फेरीत आमनेसामने आले ज्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. अशा परिस्थितीत या सामन्यात चुरशीची स्पर्धा होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे तर जो रूटने या विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. इंग्लंडचा स्कोर 189/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Adil Rashid Ben Stokes Chris Woakes Daryl Mitchell David Willey Dawid Malan Devon Conway England England vs New Zealnd England vs New Zealnd Live Streaming Online Glenn Phillips Gus Atkinson Harry Brook ICC Cricket World Cup 2023 Ish Sodhi James Neesham Joe Root Jonny Bairstow Jos Buttler Liam Livingstone Lockie Ferguson Mark Chapman Mark Wood Matt Henry Mitchell Santner Moeen Ali new zealand Rachin Ravindra Reece Topley Sam Curran Tim Southee Tom Latham Trent Boult Will Young आदिल रशीद आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 इग्लंड इंग्लंड वि न्यूझीलंड लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड ईश सोधी ख्रिस वोक्स गस ऍटकिन्सन ग्लेन फिलिप्स जेम्स नीशम जॉनी बेअरस्टो जो रूट जोस बटलर टिम साउथी टॉम लॅथम ट्रेंट बोल्ट डॅरिल मिशेल डेविड मलान डेव्हिड विली डेव्हॉन कॉनवे न्यूझीलंड बेन स्टोक्स मार्क चॅपमन मार्क वुड मिचेल सँटनर मॅट हेन्री मोईन अली रचिन रवींद्र रीस टोपले लियाम लिव्हिंगस्टोन लॉकी फर्ग्युसन विल यंग सॅम करन हॅरी ब्रूक