GT vs MI, IPL 2023 Qualifier 2 Live Score Update: गुजरातला पहिला धक्का, पियुष चावलाने साहाला केले बाद; शुभमन गिल क्रीजवर
दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल. यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि चेन्नईसोबत खेळेल. पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरात संघाला पहिला धक्का बसला आहे. गुजरातचा स्कोर 58/1
Tags
Akash Madhwal
Cameron Green
Chris Jordan
Dasun Shanaka
David Miller
GT vs MI IPL 2023 Qualifier 2
Gujarat Titans
Gujarat Titans vs Mumbai Indians
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2023 Qualifier 2
Hardik Pandya
IPL 2023
IPL 2023 Qualifier 2
Ishan Kishan
Jason Behrendorff
Kumar Karthikeya
Mohammad Shami
Mumbai Indians
Nehal Vadhera
Noor Ahmed
Piyush Chawla
Rahul Tewatia
Rashid Khan
Rohit Sharma
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
Tim David
VIjay Shankar
Wriddhiman Saha
Yash Dayal
आकाश मधवाल कुमार कार्तिकेय
आयपीएल 2023
आयपीएल 2023 क्वालिफायर 2
इशान किशन
कॅमेरून ग्रीन
ख्रिस जॉर्डन
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
जीटी वि एमआय आयपीएल 2023 क्वालिफायर 2
जेसन बेहरेनडॉर्फ
टिम डेव्हिड
डब्ल्यू शंकर गिल
डब्ल्यू. दासून शनाका
डेव्हिड मिलर
नूर अहमद
नेहल वढेरा
पियुष चावला
मुंबई इंडियन्स
मोहम्मद शमी
यश दयाल
राशिद खान
राहुल तेवतिया
रोहित शर्मा
शुभमन गिल
सूर्यकुमार यादव
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement