Live सामन्यादरम्यान Gautam Gambhir आणि S Sreesanth भिडले, झाली जोरदार बाचाबाची (Watch Video)
लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 च्या (Legends League Cricket 2023) एलिमिनेटर सामन्यादरम्यान, इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गुजरात जायंट्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) यांच्यात जोरदार वाद झाला.
Gautam Gambhir Sreesanth Fight Video: बुधवार, 6 डिसेंबर रोजी, इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स (India Capitals vs Gujarat Giants) यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 च्या (Legends League Cricket 2023) एलिमिनेटर सामन्यादरम्यान, इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गुजरात जायंट्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) यांच्यात जोरदार वाद झाला. ओव्हर संपल्यावर गंभीर श्रीशांतकडे रोखून पाहत होता. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Team India Reached South Africa: टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल, बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)