ICC Cricket World Cup 2023 Schedule: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच मजेदार मीम्स व्हायरल
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार आहे.
आयसीसीने 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक (ICC World Cup Schedule 2023) जाहीर केले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 15 ऑक्टोबरला महान सामना होणार आहे. दरम्यान, वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच सोशल मीडियावर मजेदा मीम्स व्हायरल होत आहे.
Tags
Afghanistan
Australia
Bangladesh
BCCI
England
ICC Cricket World Cup 2023
ICC Cricket World Cup 2023 Schedule
India
new zealand
ODI World Cup 2023
Pakistan
South africa
Stadiums
Venue List
अफगाणिस्तान
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
इग्लंड
एकदिवसीय विश्वचषक 2023
ऑस्ट्रेलिया
ठिकाणांची यादी
दक्षिण आफ्रिका
न्युझीलंड
पाकिस्तान
बांगलादेश
बीसीसीआय
भारत
स्टेडियम
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement