Ishan Kishan Double Century: इशान किशनने सर्वात वेगवान द्विशतक झळकावल्यानंतर माजी खेळाडूंनी आनंद केला व्यक्त, पहा ट्विट

इशान किशनने सर्वात वेगवान द्विशतक झळकावल्यानंतर चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs BAN: इशान किशनने आज शानदार फलंदाजी करताना बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले असून, सर्वात वेगवान फलंदाजी करताना हा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ 126 चेंडूत 210 धावा केल्या आहेत. त्यानंतर क्रिकेट जगतातील खेळाडूंनी ट्विट करून त्याचे अभिनंदन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement