IND vs SA ICC World Cup 2023 Live Score Update: भारताला पहिला धक्का, सलामीवीर रोहित शर्मा ताबडतोब 40 धावा करुन बाद

या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

आयसीसी विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात, भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ आज कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा 40 धावा करुन बाद झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Aiden Markram Andile Phehlukwayo David Miller Gerald Coetzee Heinrich Klaasen ICC Cricket World Cup 2023 ICC World Cup 2023 India India vs South Africa Head to Head Ishan Kishan Jasprit Bumrah Kagiso Rabada Keshav Maharaj KL Rahul Kuldeep Yadav Lizaad Williams Lungi Ngidi Marco Jansen Mohammed Shami Mohammed Siraj Quinton de Kock Rassie van der Dussen Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Reeza Hendricks Rohit Sharma SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill South africa SURYAKUMAR YADAV Tabraiz Shamsi Temba Bavuma Virat Kohli अँडिले फेहलुक्वायो आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ आयसीसी विश्वचषक २०२३ इशान किशन एडन मार्कराम कागिसो रबाडा कुलदीप यादव केएल राहुल केशव महाराज क्विंटन डी कॉक गेराल्ड कोएत्झी जसप्रीत बुमराह टेम्बा बावुमा डेव्हिड मिलर तबरेझ शम्सी दक्षिण आफ्रिका भारत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मार्को जॅन्सन मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रीझा हेंड्रिक्स रॅसी डुसेन रोहित शर्मा लीडर डुसेन लुंगी एनगिडी विराट कोहली विल्यम ड्युसेन शार्दुल ठाकूर शुभमन गिल श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव हेनरिक क्लासेन


संबंधित बातम्या