IND vs AFG, Asia Cup 2022: भारत-अफगाणिस्तान सामना असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम प्रवेशद्वारानजीक आग (Watch Video)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत (IND vs AFG) होणार आहे.

Photo Credit - Twitter

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत (IND vs AFG) होणार आहे. हा सामना आज म्हणजेच गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) होणार आहे. दरम्यान, सामन्यापुर्वी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या प्रवेशद्वारानजीक आग लागल्याची माहिती मिळत आहे. स्टेडिअमबाहेरुन धुराचे मोठे लोट आलेले दिसत आहेत. तसेच आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif