TATA IPL Auction 2024 Live Update: वेगवान गोलंदाज चेतन साकारियाला केकेआरमध्ये दाखल, 50 लाखात केले खरेदी

यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी 30 स्लॉट राखीव आहेत.

इंडियन प्रीमियर लीग 2024 ची (IPL 2024) तयारी पूर्ण झाली आहे. हा लिलाव दुबईत (Dubai) दुपारी एक वाजता सुरू झाला आहे. आयपीएल 2024 च्या लिलावात 333 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ 77 खेळाडूंनाच खरेदी करता येणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी 30 स्लॉट राखीव आहेत. लिलावाच्या यादीत अनेक बड्या खेळाडूंचाही समावेश आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज चेतन साकारियाला केकेआरने 50 लाख रुपयांना विकत घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Chennai Super Kings Chetan Sakaria CSK Delhi Capitals Gujarat Titans Indian Premier League Indian Premier League 2024 Indian Premier League Auction Indian Premier League Auction 2024 IPL 2024 IPL 2024 Auction IPL Auction 2024 KKR Lucknow Supergiants Mumbai Indians Punjab Kings RCB Sunrisers Hyderabad Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2024 Tata Indian Premier League Auction Tata Indian Premier League Auction 2024 Tata IPL Tata IPL 2024 Tata IPL 2024 Auction Tata IPL Auction Tata IPL Auction 2024 Tata IPL Mini Auction Tata IPL Mini Auction 2024 आयपीएल 2024 आयपीएल 2024 लिलाव आयपीएल लिलाव 2024 इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2024 इंडियन प्रीमियर लीग लिलाव 2020 केकेआर गुजरात टायटन्स चेतन साकारिया चेन्नई सुपर किंग्स टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2024 टाटा आयपीएल 2024 लिलाव टाटा आयपीएल मिनी लिलाव टाटा आयपीएल मिनी लिलाव 2024 टाटा आयपीएल लिलाव टाटा आयपीएल लिलाव 2024 टाटा इंडियन प्रीमियर लीग टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024 दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स मुंबई मुंबई इंडियन्स लखनौ सुपरजायंट्स सनरायझर्स हैदराबाद सीएसके


संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

ICC Champions Trophy 2025: आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून होणार सुरू, संपूर्ण वेळापत्रक आज होईल जाहीर