ENGvsIND 5th Test: इंग्लंड संघात Jos Buttler आणि Jack Leach यांचा समावेश

भारत विरूद्धच्या इंग्लंड पाचवा कसोटी सामना 10 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

Cricket | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारत विरूद्धच्या इंग्लंड च्या आगामी कसोटी सामन्यात  इंग्लंड संघात Jos Buttler आणि Jack Leach  यांची वर्णी लागली आहे. ही मॅच 10 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

ICC Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement