ENG vs SL ICC World Cup 2023 Toss Update: विश्वचषकात इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत.

विश्वचषकाच्या 25व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे (SL vs ENG) आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. दरम्यान, विश्वचषकात इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार / विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश थेक्षाना, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार / विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2013 2013 वर्ल्ड कप 2015 Adil Rashid Angelo Mathews Ben Stokes Brydon Carse Chamika Karunaratne Charith Asalanka Chris Woakes David Malan David Willey Dhananjay de Silva Dilshan Madushanka Dimuth Karunaratne Dunith Velanage Dushan Hemantha England Gus Atkinson Harry Brook ICC World Cup 2023 Joe Root Jonny Bairstow Jos Buttler Kasun Rajitha Kusal Mendis Kusal Perera Lahiru Kumara. Liam Livingstone Mahish Theekshana Mark Wood Moeen Ali Pathum Nissanka Sadira Samarawickrama Sam Curran Sri Lanka Sri Lanka vs England Sri Lanka vs England ICC World Cup 2023 Live Streaming अँजेलो मॅथ्यूज आदिल रशीद इग्लंड कसून राजिथा कुसल परेरा कुसल मेंडिस ख्रिस वोक्स गुस ऍटकिन्सन चारिथ असलंका जॉनी बेअरस्टो जो रूट जोस बटलर डेव्हिड मलान डेव्हिड विली दिमुथ करुणारत्ने दिलशान मदुशांका दुनिथ वेलानागे धनंजय डी सिल्वा पाथुम निसांका बेन स्टोक्स ब्रायडन कार्स महिश थेक्षाना मार्क वुड मोईन अली लाहिरू कुमारा लियाम लिव्हिंगस्टोन श्रीलंका श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सदिरा समरविक्रमा सॅम कुरन हॅरी ब्रूक


Share Now