Did Rohit Sharma Cry After Loss? सामना गमावल्यानंतर रोहित शर्माला अश्रू झाले अनावर? (Watch Video)

टीम इंडियाच्या 168 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ब्रिटीश संघाने एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. बटलर आणि हेल्स या दोन्ही सलामीवीरांनी चमकदार कामगिरी करत 4 षटके शिल्लक असताना विजय मिळवला.

T20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये झाला हा सामना इंग्लडने 10 विकेटने जिंकला. टीम इंडियाच्या 168 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ब्रिटीश संघाने एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. बटलर आणि हेल्स या दोन्ही सलामीवीरांनी चमकदार कामगिरी करत 4 षटके शिल्लक असताना विजय मिळवला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा निराश दिसला. रोहित बसून तो उदास दिसत होता. एका ट्विटर युजरने त्याचा फोटो शेअर करून विचारले आहे की तो रडत आहे का?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement