DC vs KKR, IPL 2023 Match 28 Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्स संघाची तिसरी विकेट पडली, 4 धावा करून नितीश राणा बाद
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 27 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला. नितीश राणा 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्कोअर 32/3.
Tags
Arun Jaitley Stadium
David Warner
DC
DC vs KKR
Delhi Capitals
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
KKR
kolkata Knight Riders
Nitish Rana
Tata Indian Premier League
TATA Indian Premier League 2023
Tata IPL
TATA IPL 2023
अरुण जेटली स्टेडियम
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
केकेआर
कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाता प्रीमियर लीग
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023
डीसी
डीसी विरुद्ध केकेआर
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement