David Warner Record: डेव्हिड वॉर्नरने मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास
वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कांगारूंचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) बॅटमधून शानदार शतक झळकले. आपल्या शतकाच्या जोरावर वॉर्नरने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मोठा विक्रम मोडीत काढला आहे. वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. वॉर्नरच्या बॅटने त्याने आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 93 चेंडूत 106 धावांची शानदार खेळी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)