Shubman Gill's Sister: क्रिकेटर शुभमन गिलची बहीण शहनील गिल ट्रोल, महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडून मागवला अहवाल

दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नोटीस बजावून एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली

क्रिकेटर शुभमन गिलच्या (Shubman Gill) बहिणीला ट्रोल करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्टची दिल्ली महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नोटीस बजावून एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आणि पोलिसांना 26 मे पर्यंत सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement