CSK vs MI, IPL 2025 3rd T20 Match Toss Update: चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय

चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI vs CSK (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Mumbai Indians, IPL 2025 3rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL 2025 आईपीएल 2025 इंडियन प्रीमियर लीग 2025 टाटा आईपीएल Chennai Chennai Pitch Report Chennai Super Kings Chennai Super Kings vs Mumbai Indians Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Score Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Scorecard Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Streaming Chennai Super Kings vs Mumbai Indians Score Chennai Super Kings vs Mumbai Indians Scorecard Chennai Weather Chennai Weather Report Chennai weather update CSK CSK vs MI CSK vs MI Head To Head Record CSK vs MI Live CSK vs MI Live Score CSK vs MI Live Scorecard CSK VS MI LIVE STREAMING CSK vs MI Live Streaming in India CSK vs MI Match Winner Prediction CSK vs MI Pitch Report CSK vs MI Score CSK vs MI Scorecard indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 MA Chidambaram Stadium MA Chidambaram Stadium Pitch Report MI MS Dhoni Mumbai Indians Rachin Ravindra Ravindra Jadeja Rohit Sharma Ruturaj Gaikwad Suryakumar Yadav Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL आयपीएल आयपीएल २०२५ इंडियन प्रीमियर लीग एमआय एमए चिदंबरम स्टेडियम एमएस धोनी चेन्नई चेन्नई पिच रिपोर्ट चेन्नई वेदर चेन्नई वेदर अपडेट चेन्नई वेदर रिपोर्ट चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग मुंबई इंडियन्स रचिन रवींद्र रवींद्र जडेजा रुतुराज गायकवाड रोहित शर्मा सीएसके सीएसके विरुद्ध एमआय सूर्यकुमार यादव
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement