CSK Vs RR, IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी मैदानात केला जबरदस्त सराव, पाहा व्हिडिओ

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज राजस्थान रॉयल्सशी मुंबईच्या वानखेडे मैदानावर भिडणार आहे.

रवींद्र जडेजा आणि फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज राजस्थान रॉयल्सशी मुंबईच्या वानखेडे मैदानावर भिडणार आहे. याआधी चेन्नईचे खेळाडूंनी मैदानात जबरदस्त सराव करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement