Border Gavaskar Trophy 2023: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरूद्धचा तिसरा सामना Dharamsala ऐवजी Indore मध्ये!
1-5 मार्च दरम्यान हा तिसरा सामना आता इंदौरच्या होळकर स्टेडियम वर होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध टीम इंडियाच्या सुरू असलेल्या Border Gavaskar Trophy 2023 सामन्यांमधील तिसर्या सामासाठी आता बीसीसीआयने स्टेडियम बदललं आहे. धर्मशाला ऐवजी आता हा सामना इंदौर मध्ये खेळवला जाणार आहे. 1-5 मार्च दरम्यान हा तिसरा सामना होणार आहे. धर्मशाला मध्ये थंड वातावरण आहे. त्यामुळे मैदानावर ग्रास डेन्सिटी कमी आहे.
पहा ट्वीट
Tags
BCCI
BCCI Latest Tweet
BCCI News
BCCI Tweets
BGT
BGT 2023
Border Gavaskar Trophy 2023
Border-Gavaskar Trophy
Dharamsala
Holker Stadium
HPCA Stadium
IND vs AUS
IND vs AUS 3rd Test 2023 Venue
IND vs AUS 3rd Test Venue
India vs Australia
India vs Australia 3rd Test 2023 Venue
India vs Australia 3rd test Venue
India VS Australia Test Series
Indore
इंदौर
बीसीसीआय
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement