PAK vs NED World Cup 2023 Live Score Update: नेदरलँडविरुद्ध पाकिस्तानला मोठा धक्का, फखर जमानपाठोपाठ बाबर आझमही बाद

सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे.

Babar Azam (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर नेदरलँडचे (PAK vs NED) आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करत असणाऱ्या पाकिस्तान संघाला दुसरा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 38/2

Tags

Abdullah Shafique Agha Salman Aryan Dutt Babar Azam Bas de Leede Colin Ackermann Fakhar Zaman Haris Rauf Hasan Ali Iftikhar Ahmed Imam ul Haq Logan van Beek Max ODowd Mohammad Nawaz Mohammad Rizwan Mohammad Wasim Jr Netherlands Netherlands Squad Pakistan Pakistan Squad Pakistan vs Netherlands Pakistan vs Netherlands Live Streaming Online Paul van Meekeren Roelof van der Merwe Ryan Klein Saqib Zulfiqar Saud Shakeel Scott Edwards Shadab Khan Shaheen Afridi Shariz Ahmad Sybrand Engelbrecht Teja Nidamanuru Usama Mir Vikramjit Singh Wesley Barresi अब्दुल्ला शफीक आगा सलमान आर्यन ड्यू इफ्तिखार अहमद इमाम उल हक उसामा मीर एस एन्टब्रेच एस. शरीझ अहमद कॉलिन अकरमन तेजा निदामानुरु नेदरलँड्स नेदरलँड्स संघ पाकिस्तान पाकिस्तान वि नेदरलँड्स पाकिस्तान वि नेदरलँड्स लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाकिस्तान संघ पॉल व्हॅन मीकेरेन फखर जमान बाबर आझम बास डी लीडे मॅक्स ओडोड मोहम्मद नवाज मोहम्मद रिझवान मोहम्मद वसीम जूनियर रायन क्लेन रोएलॉफ व्हॅन डर मर्वे लोगान व्हॅन बीक विक्रमजीत सिंग वेस्ली बॅरेसी शादाब खान शाहीन आफ्रिदी साकिब झुल्फिकार सौद शकील स्कॉट एडवर्ड्स हरिस रौफ हसन अली