IND W vs PAK W T20 WC 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, उपकर्णधार Smriti Mandhana दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडली आहे.
Smriti Mandhana Ruled Out: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडली आहे. सराव करताना तिच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे ती आजचा सामना खेळणार की नाही यावर प्रश्न उपस्थित आहे. 12 फेब्रुवारी (रविवार), महिला T20 विश्वचषक 2023 च्या चौथ्या सामन्यात सुरुवात होणार आहे.
Tags
Australia
Cape Town
England
ICC
IND W vs PAK W T20 Live Streaming Online
India vs Pakistan
new zealand
Pakistan
Smriti Mandhana Ruled Out:
South africa
Sri Lanka
Team India
West Indies
Women’s T20 World Cup
आयसीसी
इग्लंड
ऑस्ट्रेलिया
केपटाऊन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह स्ट्र्रीमिंग
महिला टी-20 विश्वचषक
वेस्ट इंडीज
श्रीलंका
स्मृती मानधना पहिल्या सामन्यातुन बाहेर
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement