Asia Cup 2023 आधी बांगलादेशला मोठा धक्का, माजी कर्णधार Tamim Iqbal दुखापतीमुळे बाहेर
आशिया चषकापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. खरे तर संघाचा कर्णधार तमीम इक्बालने (Tamim Iqbal) कर्णधारपद सोडले असून तो आशिया कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आगामी आशिया कप 2023 चे (Asia Cup 2023) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याच वेळी, भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात तीनदा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, आशिया चषकापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. खरे तर संघाचा कर्णधार तमीम इक्बालने (Tamim Iqbal) कर्णधारपद सोडले असून तो आशिया कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणार्या आशिया कप 2023आधी बांगलादेश संघाला कर्णधार तमीम इक्बालच्या रूपाने मोठा फटका बसला आहे. वास्तविक, आशिया चषकापूर्वीच तमिमने कर्णधारपद सोडले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement