Team India Practice Video: इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी भारताने सराव करत घाळला मोठा घाम (Watch Video)
सामन्यापूर्वी भारताने नेटमध्ये जोरदार घाम गाळला, या सामन्यात भारताला कोणतीही कसर सोडायची नाही.
10 नोव्हेंबर 2022 (गुरुवार) रोजी, भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय वेळेनुसार दुपारी 01:30 पासून अॅडलेड येथील येथे उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. सामन्यापूर्वी भारताने नेटमध्ये जोरदार घाम गाळला, या सामन्यात भारताला कोणतीही कसर सोडायची नाही. भारताने इंग्लंडला हरवल्याने अंतिम फेरीत पाकिस्तानसोबत सामना होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)