IND vs BAN 3rd ODI 2022 Latest Update: बांगलादेशची दुसरी विकेट, सिराजने लिटन दासला केले बाद

कर्णधार लिटन दासला 29 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

Mohammed Siraj (Photo Credit - Twitter)

Mohammed Siraj Wicket: मोहम्मद सिराजने भारताला दुसरे यश मिळवून दिले आहे. त्याने कर्णधार लिटन दासला 29 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. 410 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 47 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement