NZ vs BAN World Cup 2023 Live Score Update: बांगलादेशचा संघ अडचणीत, 56 धावसंख्येवर गमावल्या 4 विकेट
शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात (NZ vs BAN) एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सामना खेळवला जात आहे.
विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात (NZ vs BAN) एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सामना खेळवला जात आहे. 2023च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या कालावधीत किवी संघाने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला दोनपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशचा संघ अडचणीत आहे त्यांनी 56 धावसंख्येवर आपल्या चार फलंदाज गमावले आहे, बांगलादेशचा स्कोर 57/4
Tags
Bangladesh
Daryl Mitchell
Devon Conway
Glenn Phillips
Hasan Mahmood
ICC Cricket World Cup 2023
Ish Sodhi
James Neesham
Kane Williamson
Liton Das
Lockie Ferguson
Mahedi Hasan
Mahmudullah
Mark Chapman
Matt Henry
Mehdi Hasan Miraj
Mitchell Santner
Mushfiqur Rahim
Mustafizur Rahman
Nasum Ahmed
Nazmul Hussain Shanto
new zealand
New Zealnd vs Bangladesh
New Zealnd vs Bangladesh Live Streaming
Rachin Ravindra
Shakib Al Hasan
Shoriful Islam
Tanjeed Hasan
Tanzeem Hasan Saqib
Taskin Ahmed
Tauheed Hridoy
Tim Southee
Tom Latham
Trent Boult
Will Young
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ
ईश सोधी
केन विल्यमसन
ग्लेन फिलिप्स
जेम्स नीशम
टिम साउथी
टॉम लॅथम
ट्रेंट बोल्ट
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
तनजी हसन
तन्झीम हसन साकीब
तस्किन अहमद
तौहीद हृदोय
नजमुल हुसेन शांतो
नसुम अहमद
न्यूझीलंड
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश 2022
बांगलादेश
बांगलादेश शाकिब अल हसन
महमुदुल्लाह
महेदी हसन
मार्क चॅपमन
मिचेल सँटनर
मुशफिकुर रहीम
मुस्तफिजुर रहमान
मॅट हेन्री
मेहदी हसन मिराज
रचिन रवींद्र
लिटन दास
लॉकी फर्ग्युसन
विल यंग
शॉरीफुल इस्लाम
हसन महमूद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement