AUS vs BAN ICC World Cup 2023 Live Score Update: बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 307 धावांचे लक्ष्य, तौहीद हृदयॉयची 74 धावांची दमदार खेळी
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 306 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 307 धावा करायच्या आहेत. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तौहीद हार्डॉयने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 306 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 307 धावा करायच्या आहेत. बांगलादेशकडून फलंदाजी करताना तौहीद हार्डॉयने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. याशिवाय नजमुल हसन 45, तनजीद हसन 36 आणि लिटन दास यांनीही 36 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना अॅडम झम्पा आणि शेन अॅबॉट यांनी सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या आहेत.
Tags
ADAM ZAMPA
Australia
Australia vs Bangladesh
Bangladesh
David Warner
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
Josh Hazlewood
Josh Inglis
Litton Das
Mahedi Hasan
Mahmudullah
Marcus Stoinis
Marnus Labuschagne
Mehidy Hasan Miraz
Mitchell Marsh
Mushfiqur Rahim
Mustafizur Rahman
Najmul Hossain Shanto
Nasum Ahmed
Pat Cummins
Sean Abbott
Steven Smith
Tanzid Hasan
Taskin Ahmed
Towhid Hridoy
Travis Head
अॅडम झाम्पा
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ
आयसीसी विश्वचषक २०२३
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश विश्वकप 2019
जोश इंग्लिस
जोश हेझलवूड
ट्रॅव्हिस हेड
डेव्हिड वॉर्नर
तन्झीद हसन
तस्किन अहमद
तौहिद हृदोय
नजमुल हुसेन शांतो
नसुम अहमद
पॅट कमिन्स
बांग्लादेश
महमुदुल्ला
महेदी हसन
मार्कस स्टॉइनिस
मिचेल मार्श
मुशफिकुर रहीम
मुस्तफिजुर रहमान
मेहिदी हसन मिराझ
लिटन दास
शॉन अॅबॉट
स्टीव्हन स्मिथ. मार्नस लॅबुशेन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement