Adelaide Weather Updates Live, IND vs BNG: बांगलादेशला मिळाले 151 धावांचे नवे लक्ष्य, नऊ षटकांत विजयासाठी 85 धावा कराव्या लागतील

Photo Credit - Twitter

पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. त्याने सात षटकात बिनबाद 66 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्यांना आता नऊ षटकांत आणखी 85 धावांची गरज आहे. लिटन दास नाबाद 59 आणि नजमुल हसन शांतोने सात धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement