AUS vs PAK: ऑस्ट्रेलियन चाहत्याचे भारतावर प्रेम, चिन्नास्वामी स्टेडियमवर लावला 'भारत माता की जय'चा नारा; पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन चाहत्याचे भारतावरील प्रेम पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑस्ट्रेलियन चाहत्याचा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील (ICC Cricket World Cup 2023) सामन्यादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (AUS vs PAK) सामन्यातील आहे. या सामन्यादरम्यान एका ऑस्ट्रेलियन चाहत्याचे भारतावरील प्रेम पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑस्ट्रेलियन चाहत्याचा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. सामन्यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक ऑस्ट्रेलियन चाहता स्टेडियममध्ये मोठ्याने 'भारत माता की जय' म्हणत असल्याचे दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement