AUS vs AFG: ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम; अफगाणिस्तानवर चार धावांनी केली मात, श्रीलंका बाहेर
या विजयासह ऑस्ट्रेलियाने त्यांनी उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा (AUS vs AFG) चार धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचे पाच सामन्यांत सात गुण आहेत. न्यूझीलंडचेही पाच सामन्यांतून सात गुण आहेत. चांगल्या नेट रनरेटच्या आधारे तो ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. तसेच या स्पर्धेतुन श्रीलंका बाहेर पडली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement