AUS vs ENG, Ashes 4th Test: इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोर 126/3, पावसाने थांबवला दिवसाचा खेळ
AUS vs ENG, Ashes 4th Test: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पावसाने बाधित चौथ्या अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस आणि मार्नस लाबूशेन यांची विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने 126/3 अशी मजल मारली. मालिका गमावलेल्या इंग्लंडने चौथ्या सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजी करून कांगारू संघावर दडपण आणले. SCG येथे चौथ्या ऍशेस कसोटीत पाहुणा संघ पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
AUS vs ENG, Ashes 4th Test: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) पावसाने बाधित चौथ्या अॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस आणि मार्नस लाबूशेन यांची विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने (Australia) 126/3 अशी मजल मारली. SCG येथे चौथ्या अॅशेस कसोटीत पाहुणा संघ पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, पाच सामन्यांच्या मालिकेत आधीच 3-0 अशी आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलिया व्हाईट-वॉशच्या आशा कायम ठेवण्यास उत्सुक असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement