Asia Cup 2023: सुपर 11 आशिया चषक 2023 सुपर 4 सामन्यासाठी एक राखीव दिवस समाविष्ट- एसीसी

कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 10 सप्टेंबर 2023 रोजी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 11 आशिया चषक 2023 सुपर 4 सामन्यासाठी एक राखीव दिवस समाविष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती आशियाई क्रिकेट परिषदेने दिली आहे. तसेच, प्रतिकूल हवामानामुळे पुढे खेळ थांबल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, 11 सप्टेंबर 2023 रोजी तो निलंबित करण्यात आल्यापासून सामना पुढे सुरू राहील. त्यामुळे तिकीटधारकांना तिकीटे कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण ही तिकीटे वैध राहतील आणि राखीव दिवसासाठी वापरता येतील.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement