Ashes Test 2021-22: इंग्लंडचा ‘हा’ स्टार खेळाडू पाचव्या होबार्ट कसोटीतून बाहेर, जो रूटने केली पुष्टी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी अ‍ॅशेस सामना अनिर्णित केल्यावर होबार्ट येथे खेळला जाणाऱ्या पाचव्या सामन्यापूर्वी इंग्लंडला जोरदार धक्का बसला आहे. सिडनीतील चौथ्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे जोस बटलर अंतिम मॅचमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडने बटलरला कव्हर म्हणून सॅम बिलिंग्जचा संघात समावेश केला आहे.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

Ashes Test 2021-22: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी कसोटी (Sydney Test) अ‍ॅशेस सामना अनिर्णित केल्यावर होबार्ट (Hobart) येथे खेळला जाणाऱ्या पाचव्या सामन्यापूर्वी इंग्लंडला  (England) जोरदार धक्का बसला आहे. संघाचा फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) दुखापतीमुळे मालिकेतील अंतिम सामन्यातून बाहेर पडला पडल्याची पुष्टी स्वतः कर्णधार जो रूटने केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now