Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया विरोधात तणाव वाढला असताना बेन स्टोक्सने चोरून-चोरून पहिला शेवटच्या ओव्हरचा थरार, रिअक्शन झाली व्हायरल, पहा व्हिडिओ
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पावसाने बाधित या सामन्याच्या शेवटच्या क्षणी कांगारू संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती, यामुळे डगआउटमध्ये बसलेला बेन स्टोक्स खूप तणावात दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Ashes 2021-22: अॅशेस मालिकेत (Ashes Series) रविवारी आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला ज्यामध्ये इंग्लंडचा (England) संघ पराभव टाळण्यात यशस्वी ठरला. सामन्याच्या शेवटच्या षटकाने असे रोमांचक वळण आणले की इंग्लंडचा (England) अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही (Ben Stokes) चोरून-चोरून सामना पाहताना दिसला. मात्र, अखेरीस जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी अखेरची विकेट सांभाळत संघाला क्लीन-स्वीपपासून वाचवले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement