RCB vs GT: विराट कोहलीने आयपीएल 2023 मधील सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर अनुष्का शर्माने दिले फ्लाइंग किस (Watch Video)
गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या (RCB vs GT) महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने 60 चेंडूत शतक झळकावले.
Anushka Sharma Blows Flying Kisses to Virat Kohli: आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत विराट कोहलीने (Virat Kohli) सलग दुसरे शतक ठोकले आहे. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या (RCB vs GT) महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने 60 चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासात त्याने आता ख्रिस गेलला मागे टाकून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच दोन सामन्यांमध्ये सलग शतके ठोकणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला. दरम्यान, त्याच्या या शानदार शतकानंतर अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विराटला फ्लाइंग किस दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Anushka Sharma
Bengaluru
Faf du Plessis
GT
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
M Chinnaswamy Stadium
RCB
RCB and GT
RCB vs GT
RCB आणि GT
RCB विरुद्ध GT
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore and Gujarat Titans
Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans
Tata Indian Premier League
TATA Indian Premier League 2023
Tata IPL
TATA IPL 2023
Virat Kohli
अनुष्का शर्मा
आयपीएल
आयपीएल 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
गुजरात टायटन्स
जीटी
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023 कोहली
टाटा इंडियन प्रीमियर लीग
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023
फाफ डु प्लेसिस
बेंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement