IPL Auction 2025 Live

IND vs AFG, World Cup 2023 Live Score Update: भारतीय संघाला दुसरा धक्का, कर्णधार रोहित शर्मा 131 धावा करुन बाद

अफगाणिस्ताकडून हशमतुल्ला शाहिदी 80 तर अजमतुल्ला उमरझाई 62 धावा केल्या.

Rohit Sharma (Photo credit - Twitter)

आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला मात करण्याचे आव्हान असेल. तर बांगलादेशकडून पराभव होवुन अफगाणिस्तान दुसऱ्या सामन्यात पहिल्या विजयाच्या शोधात असतील. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर अफगाणिस्तानचे कर्णधार हशमतुल्ला शाहिदीकडे आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 273 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्ताकडून हशमतुल्ला शाहिदी 80 तर अजमतुल्ला उमरझाई 62 धावा केल्या. तसेच भारतीय गोलंदाजाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 273 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दुसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 211/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Abdul Rehman Afghanistan Azmatullah Omarzai Fazalhaq Farooqui Hardik Pandya Hashmatullah Shahidi Ibrahim Zadran ICC Cricket World Cup 2023 Ikram Alikhil India India vs Afghanistan India vs Afghanistan Live Streaming Online Ishan Kishan Jasprit Bumrah KL Rahul Kuldeep Yadav Mohammad Nabi Mohammed Shami Mohammed Siraj Mujeeb ur Rehman Najibullah Zadran Naveen-ul-Haq Noor Ahmed Rahmanullah Gurbaz Rahmat Shah Rashid Khan Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Riaz Hasan Rohit Sharma SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill SURYAKUMAR YADAV Virat Kohli अजमातुल्ला उमरझाई अफगाणिस्तान अब्दुल रहमान आयसीसी क्रिकेट विश्वचषक इक्रम अलीखिल इब्राहिम झद्रान इशान किशन कुलदीप यादव केएल राहुल जसप्रीत बुमराह नजीबुल्ला झद्रान नवीन-उल-हक नूर अहमद फजलहक फारुकी भारत भारत विरुद्ध अफगाणिस्तान मुजीब उर रहमान मोहम्मद नबी मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रशीद खान रहमत शाह रहमानउल्ला गुरबाज रियाझ हसन रोहित शर्मा विराट कोहली शार्दुल ठाकूर शुबमन गिल श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या हाशमतुल्लाह. शाहिदी