Amit Mishra: RCB विरोधात LSGच्या सामन्यात अमित मिश्राने चेंडूला लावल्याचे कॅमेऱ्यात कैद

कोरोनाच्या काळानंतर आयसीसीने बॉल चमकवण्यासाठी लाळ वापरावर बंदी घातली होती

Amit Mishra

IPL 2023 मध्ये काल झालेल्या रॉयल चॅलेंजर बंगळूरु (RCB) विरुद्ध लखनऊ सुपर जाएंटच्या (LSG) सामन्यात गोलंदाज अमित मिश्रा (Amit Mishra) हा चेंडूवर लाळ लावताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोरोनाच्या काळानंतर आयसीसीने बॉल चमकवण्यासाठी लाळ वापरावर बंदी घातली होती. आयपीएलच्या कालच्या सामन्यात अमित मिश्रा याला चेंडूवर लाळ लावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रश्न विचारले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement