IND vs AUS ICC World Cup 2023 Final: नाणेफेकीनंतर भारतीय वायुसेनेने दाखवली चमक, अनोख्या एअर शोद्वारे प्रेक्षकांचे केले मनोरंजन

नाणेफेकीनंतर लगेचच भारतीय वायुसेनेने आकाशात आपला शानदार एअर शो दाखवला. मैदानात बसलेले हजारो प्रेक्षक आणि जगभरातील चाहत्यांच्या नजरा भारतीय वायुसेनेच्या या एअर शोकडे खिळल्या होत्या.

वर्ल्ड कप 2023 चा (ICC World Cup 2023) अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad Narendra Modi) स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारतीय संघ आता या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार आहे. नाणेफेकीनंतर लगेचच भारतीय वायुसेनेने आकाशात आपला शानदार एअर शो दाखवला. मैदानात बसलेले हजारो प्रेक्षक आणि जगभरातील चाहत्यांच्या नजरा भारतीय वायुसेनेच्या या एअर शोकडे खिळल्या होत्या. प्रत्येकजण हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास उत्सुक होता आणि असे झाले की हवाई दलाने आपला एअर शो सुरू करताच स्टेडियममध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Ahmedabad Air show at the Narendra Modi Stadium Australia Australia and Team India Australia vs Team India BCCI David Warner Glenn Maxwell ICC ODI World Cup ICC ODI World Cup 2023 Jasprit Bumrah Mohammed Shami Narendra Modi Stadium ODI World Cup ODI World Cup 2023 Pat Cummins Ravindra Jadeja Rohit Sharma Steve Smith Team India Team India and Australia Team India vs Australia Virat Kohli World Cup World Cup 2023 अहमदाबाद आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ एकदिवसीय विश्वचषक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया ओडीआय विश्वचषक २०२३ ग्लेन मॅक्सवेल जसप्रीत बुमराह टीम इंडिया टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर नरेंद्र मोदी स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर एअर शो पॅट कमिन्स बीसीसीआय मोहम्मद शमी रवींद्र जडेजा रोहित शर्मा वर्ल्ड कप वर्ल्ड कप 2023 विराट कोहली स्टीव्ह स्मिथ
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement