Afghanistan Beat Pakistan: अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 4 गडी राखुन उडवला धुव्वा, सुवर्णपदकाच्या लढतीत भारतासोबत होणार सामना
अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन नायबने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 26 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आमेर जमेलच्या 18व्या षटकात 2 षटकार आणि 2 चौकार मारून अफगाणिस्तानला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
Asian Games 2023: अफगाणिस्तानने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा (AFG Beat PAK) 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत स्थान पक्के केले असून सुवर्णपदकाच्या लढतीत भारतासोबतची लढत निश्चित केली आहे. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 115 धावांत गुंडाळल्यानंतर 13 चेंडू शिल्लक असताना विजयाचे लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन नायबने 19 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 26 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आमेर जमेलच्या 18व्या षटकात 2 षटकार आणि 2 चौकार मारून अफगाणिस्तानला संस्मरणीय विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून नूर अली जद्रानने सर्वाधिक 39 धावा केल्या.
Tags
Afghanistan
Afghanistan Beat Pakistan
Asian Games
Asian Games 2023
Asian Games Cricket Final
India
India vs Afghanistan
Pakistan Cricket
Ruturaj Gaikwad
अफगाणिस्तान
अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले
आशियाई खेळ
आशियाई खेळ 2023
आशियाई खेळ क्रिकेट फायनल
ऋतुराज गायकवाड
पाकिस्तान क्रिकेट
भारत
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement