Points Table in ICC World Cup 2023: नेदरलँडला हरवून अफगाणिस्तान पाचव्या स्थानावर, येथे पाहा सर्व संघांची स्थिती
अफगाणिस्तानने तीन गडी गमावून 181 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागे टाकले असुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
विश्वचषकाच्या 34व्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत 179 धावा केल्या. अफगाणिस्तानने तीन गडी गमावून 181 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मागे टाकले असुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल 2024 चा लिलाव भारतात नाही तर या देशात होणार, तारीख आली समोर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)