SRH vs KKR IPL 2024 Final Live Score Update: हैदराबादची अवस्था बिकट, 71 धावांवर सहावी विकेट पडली, वरुणने शाहबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघं आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.

SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघं आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हेदराबादला सहावा धक्का लागला आहे. सनरायझर्स हैदराबादचा स्कोर 71/6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement